Month: December 2023
माआ पीएशडीशी (PHD) कानी – डॉ. नेहा सावंत
तॉ दि आजपन माला बरोब्बर आठवातॅ. २०१२ ला भुईगावशा युवक वाचनालय आन ‘व’ अंक याई वसयशा वर्तक शाळीत ‘साहित्य संप्रेषण’ नावासा एक दिहासा साहित्य […]
ओळख – सॅबी परेरा
दादीआ मामारा लगीन हॉता. तीआ मामबाहाशा नातनीआ लगीन. खरा मिनजॅ ऑड्या लांबशा नात्यात मॅ लग्ना-बिग्ना जाय नाय. पन दादी हांगातॅ तुआ लग्नाला ते जकले आलते. माला […]
हयरा जकला – फ्रान्सिस डिमेलो
उंबरगोठनीआ नाक्योर आज हुकळीआ मावरा आल्ता. तळ्यात मावरा उमावातॅ तहा लोक मावरा घ्यादो उडॉन पडलोता. हातोर हात आन पायोर पाय ! लॉँका गराड्यात कोळन्यो […]
आमंत्रण ! – सिरील मिनेझीस
एक जवळसॉ मित्र घारा आलॉ आमंत्रण करॅदो. तॅआ पॉराआ वराड हॉता. आपला आमंत्रण फिक्स हॉता. तॅनॅ कंकोत्री दिली, आन हांगीला आपलॉ प्रोग्राम हीनवारॅ हांसॉ […]
तू मिळालोस्ती तॅ – कॅरल डिकोस्टा
अॅका परिकशेई तयारी करताना मॉबाईलवरनॅ जॉनशी ओळख अॅका पोरी हरी जाली. अस्तॅ अस्तॅ मैत्री ओडी वाडली गा जॉन तिला जवळशी मैत्रिन मानतॉतॉ. तॅनॅ दी […]
सरीखाल – प्रेम आल्मेडा
आरॅ इना ! आतॅ बी जागा कादो घे.? तडॅ जाय कुन.? भुते निंगातॅत तडे.. इनाला जक्ले तॅतार करोतोते. पन इना हांगातॅ, ‘होंदे ना पॉरापारांना […]
वसयसॉ कुपारी – बॅप्टिस्ट वाझ
वसय तालुका ऑ सागर, आगर, नागर आन डोंगर यामिनॅ विभागलॉ गॅलॅ. वसयला दक्षिनपासून लागला तॅ उत्तर दिशापोत बॉठ्ठॉ किनारॉ मिळालॅ. ३११ किलोमीटर परिसरात पसारलॅल्या […]
“फाटला नाय ता तांबडा लुगडा“ – सौ. हेडविजेस रुमाव
हाकोटे देवळाशी घारा आली आन ओट्योर सडातॅ बास तव दुमी बयला मांगनॅ हाक आली. मॅरशी कती काकय धाहात आली आन हांगातॅ, ‘बय जरा माआ […]